मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! आता कच्च्या तेलाच्या आयातीसाठी आता होर्मुझच नाही तर ‘हे’देखील आहेत पर्याय

तेल आणि गॅस संकटाचा भारतामध्ये सुद्धा परिणाम दिसतोय.
मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! आता कच्च्या तेलाच्या आयातीसाठी आता होर्मुझच नाही तर ‘हे’देखील आहेत पर्याय

 आखाती युद्धामुळे जगात आता इंधन संकट उभं राहिलं आहे. भारतातदेखील तीव्र इंधन टंचाई आहे. सध्या इराणमधून कच्चं तेल आयात केलं जात आहे. भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी करण्यास परवानगी आहे. मात्र त्यामागेही काही अटी आहेत. तेल आणि गॅस संकटाचा भारतामध्ये सुद्धा परिणाम दिसतोय.

जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. कारण भारत कूटनिती आणि अन्य मार्गांनी तेल, गॅस पुरवठा बाधित होऊ नये यासाठी पावल उचलली आहेत.

हेही वाचा – Khushboo Patani Supports Raghav Chadha: राघव चड्ढा यांची 'आप'मध्ये कोंडी? दिशा पटानीच्या बहिणीने दिला सल्ला; म्हणाली, 'स्वतःचा पक्ष…' 

मात्र आता  भारताने कूटनितीने समस्येवर समाधान शोधताना अगदी छोट्या-छोट्या देशांना आपल्यासोबत घेतलं आहे. ज्या देशांबद्दल फार माहिती नाहीय, अशा देशांना सोबत घेऊन बऱ्याच प्रमाणात भारताने आपल्या समस्येवर मार्ग शोधला आहे.

हेही वाचा – Iran Tease Donald Trump: आता इराण काय ऐकेना! 'आम्हाला करमेना, आता काहीतरी बोला…', म्हणत थेट ट्रम्प यांना डिवचलं 

 मागच्या महिन्याच्या तुलनेत भारतात कच्च तेलं, LPG आणि LNG च्या साठ्यात वाढ झाली आहे असं पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.  LNG साठी कॅमरुन, इक्वेटोरियल गिनी आणि मोज़ाम्बिक सारख्या देशांशी संपर्क साधला आहे. सौदी अरेबिया आणि UAE हॉर्मुजला बायपास करणाऱ्या पाइप लाइन मार्गे पुरवठा करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version