मनसेची सहावी यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी जाहीर झाली. या यादीतून ३२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
मनसेची सहावी यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी जाहीर झाली. या यादीतून ३२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. 

  1. नंदुरबार – वासुदेव गांगुर्डे
  2. जळगाव – मुक्ताईनगर – अनिल गंगतिरे
  3. वर्धा – आर्वी – विजय वाघमारे
  4. नागपूर – सावनेर – घनश्याम निखाडे
  5. नागपूर पूर्व – अजय मोरोडे
  6. नागपूर – कामठी – गणेश मुदलियार
  7. गोंदिया – अर्जुनी-मोरगाव – भावेश कुंभारे
  8. गडचिरोली – अहेरी – संदीप कोरेत
  9. यवतमाळ – राळेगाव – अशोक मेश्राम
  10. नांदेड – भोकर – साईप्रसाद जटालवार
  11. नांदेड उत्तर – सदाशिव आरसुळे
  12. परभणी – श्रीनिवास लाहोटी
  13. ठाणे – कल्याण पश्चिम – उल्हास भोईर
  14. ठाणे – उल्हासनगर – भगवान भालेराव
  15. पुणे – आंबेगाव – सुनील इंदोरे
  16. अहमदनगर – संगमनेर – योगेश सू्र्यवंशी
  17. अहमदनगर – राहुरी – ज्ञानेश्वर गाडे
  18. अहमदनगर शहर – सचिन डफळ
  19. बीड – माजलगाव – श्रीराम बादाडे
  20. रत्नागिरी – दापोली – संतोष अबगुल
  21. कोल्हापूर – इचलकरंजी – रवी गोंदकर
  22. भंडारा – अश्निनी लांडगे
  23. गडचिरोली – अरमोरी – रामकृष्ण मडावी
  24. संभाजीनगर – कन्नड – लखन चव्हाण
  25. अकोला पश्चिम – प्रशंसा अंबेरे
  26. धुळे – सिंदखेडा – रामकृष्ण पाटील
  27. अकोला – अकोट – कॅप्टन सुनील डोबाळे
  28. मुंबई – विलेपार्ले – जुईली शेंडे
  29. नाशिक पूर्व – प्रसाद सानप
  30. नाशिक – देवळाली – मोहिनी जाधव
  31. नाशिक मध्य – अंकुश पवार
  32. जळगाव ग्रामीण – मुकुंदा रोटे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version