‘आंदोलकांच्या वेशात पवार आणि उद्धव यांची माणसं’

सोलापूरमध्ये राज ठाकरे उतरलेल्या हॉटेलमध्ये घोषणाबाजी करणाऱ्यात पवार आणि उद्धव यांची माणसं.
‘आंदोलकांच्या वेशात पवार आणि उद्धव यांची माणसं’

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे सोलापूरमध्ये दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये उतरले होते. या हॉटेलमध्ये घुसून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. हे आंदोलन करणाऱ्यांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं होती, असा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केला.

हॉटेलमध्ये घुसखोरी करुन आंदोलक घोषणा देऊ लागले. यामुळे इतरांना त्रास होऊ लागल्याचे लक्षात येताच राज ठाकरे यांनी निवडक आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांशी बातचीत केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version