विधान परिषदेच्या निवडणुकीआधीच विरोधकांची रडारड

विधान परिषदेच्या मतदानाला एक आठवड्यापेक्षा कमी दिवस उरले असताना विरोधकांनी रडारड सुरू केली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीआधीच विरोधकांची रडारड

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २७ जून रोजी होणार आहे. मतदानाला एक आठवड्यापेक्षा कमी दिवस उरले असताना विरोधकांनी रडारड सुरू केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीत घोळ झाला असल्याचा आरोप शिउबाठाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. निवडणूक अधिकारी भेटण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version