‘रेल्वे प्रवासात मास्क गरजेचा’

‘रेल्वे प्रवासात मास्क गरजेचा’

कोरोनाने जगात थैमान माजवले होते. देशात आणि राज्यात कोरोनाचे प्रचंड रूग्ण वाढले होते. या कोरोनामुळे बरेच लोकं मृत्युमुखी पडली आणि त्यामुळे अनेक कुटुंब उद्धस्त झाली. या वाढलेल्या कोरोनामुळे त्यामुळे अनेक देशात टाळेबंदी देखील लागली. सरकारने अनेक कडक निर्बंध देखील लावले. मास्कसक्ती करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी मास्कसक्ती केली एवढचं नाही तर प्रवाशांना लोकल रेल्वे देखील मास्कस्कती केली.

कोरोनामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. आणि जस जशी कोरोना रूग्ण संख्या कमी होत गेली त्याच प्रमाणे कडक निर्बंध देखील हळू हळू कमी करण्यात आली. तसेच राज्य सरकारने मास्कसक्ती देखील कमी कमी केली आणि नंतर काही कालावधीने मास्क सक्ती बंद केली.

आता गेल्या अनेक राज्यांमध्ये काही दिवसांपासून कोरोनो रूग्ण संख्येत प्रमाणात वाढ होत असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा आता लोकल रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना मास्क सक्ती केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version