महाराष्ट्रातील दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबतचं विधेयक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलं जाणार आहे. याबाबतची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईंनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.