मराठा शिष्टमंडळाने घेतली उद्धव यांची भेट

शिउबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर म्हणजेच मातोश्रीबाहेर  मराठा समाज आंदोलन करणार आहे.
मराठा शिष्टमंडळाने घेतली उद्धव यांची भेट

मुंबई :  शिउबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर म्हणजेच मातोश्रीबाहेर  मराठा समाज आंदोलन करणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यावर आपल्या भूमिका स्पष्ट करा या मागणीसाठी २०० मराठा आंदोलक आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version