Manoj Jarange Patil : मोठी अपडेट! उपोषणानंतर मनोज जरांगेंची तब्येत नाजूक; डॉक्टरांनी स्पष्टचं सांगितले, ‘पुढील पाच ते सहा दिवस…’

Manoj Jarange Patil : मोठी अपडेट! उपोषणानंतर मनोज जरांगेंची तब्येत नाजूक; डॉक्टरांनी स्पष्टचं सांगितले, ‘पुढील पाच ते सहा दिवस…’

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक आहे. मराठा बांधवांना मी विनंती करतो की, पुढील पाच ते सहा दिवस त्यांना भेटण्याचा आग्रह करू नये, मी डॉक्टर म्हणून सांगतो की त्यांची तब्येत नाजूक आहे. त्यांना आरामाची खूप आवश्यकता आहे. हायड्रेशन, जरांगे पाटील यांच्या किडनीवर सूज आली आहे. हृदयावरदेखील सूज आहे. त्यांना उपचार सुरू केले तेव्हा उलटी होत आहे. त्यांना आज पुन्हा पूर्णपणे लिक्विडवर आपण शिफ्ट केला आहे. त्यांना पुढचे दोन ते तीन दिवस खायला काही देता येणार नाही. पाणी आणि ज्यूस यावरच पुढचे काही दिवस राहतील, त्यामुळे मी डॉक्टर म्हणून विनंती करतो की, त्यांना पुढील पाच ते सहा दिवस भेटण्याचे टाळावे.

हेही वाचा : Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भरधाव BMWचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, एक गंभीर; समोर आलेल्या प्रकाराने सर्वच हादरले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version