जरांगे उपोषण करणार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत.
जरांगे उपोषण करणार

आंतरवली सराटी : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. उपोषण करण्यासाठी जरांगे आंदोलनस्थळी रवाना झाले आहेत. ते लवकरच उपोषण सुरू करतील. सरकारला आणखी एक संधी देतोय… मागण्या मान्य करा आणि अंमलबजावणी करा; अशी आग्रही मागणी जरांगेंनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version