जरांगेंचा शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा

मनोज जरांगेंनी राज्यातल्या शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य शासनाकडे जरांगेंनी  निवडक मागण्या केल्या आहेत.
जरांगेंचा शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगेंनी राज्यातल्या शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य शासनाकडे जरांगेंनी  निवडक मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडे अखेरची रात्र असल्याचे जरांगे म्हणाले. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे नाहीतर विधानसभेत २८८ उमेदवार पाडतो, या शब्दात जरांगेंनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे.

'मराठ्यांवरील गुन्हे मागे घ्या'
'मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या'
'मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या'
'सगेसोयरेंना आरक्षण देणारा कायदा करा'
'हैदराबाद आणि मुंबई राजपत्रातील नोंदणी ग्राह्य धरा'

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version