मुंबईत शनिवारी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबईत शनिवारी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे
मुंबईत शनिवारी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : मुंबईत शनिवारी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. ही बैठक षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. महायुतीच्या बैठकीला सर्व आमदार, खासदार तसेच तीन्ही पक्षातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वूमीवर महायुतीकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची स्थिती, महायुतीच्या नेत्यांमधील समन्वय, विधानपरिषद निवडणूक संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version