Rahul Narvekar : विधानभवनाचं कामकाज सुरू राहणार की नाही? राहुल नार्वेकरांच्या पोस्टने वेधलं लक्ष

राहुल नार्वेकर यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. 
Rahul Narvekar : विधानभवनाचं कामकाज सुरू राहणार की नाही? राहुल नार्वेकरांच्या पोस्टने वेधलं लक्ष

विधान भवनात बॉम्ब ठेवण्यात आल्याची घटना समोर आली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी तपास घेण्यास सुरूवात केली. यावेळी विधानभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना विधानभवनाबाहेर काढले गेले. घटनास्थळी श्वानपथकासह तपासणी करण्यात येत आहे. अशातच आता राहुल नार्वेकर यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. 

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “विधानभवनातील बॉम्ब धमकीच्या पार्श्वभूमीवर आजचे कामकाज स्थगित करून संपूर्ण वास्तूची कसून तपासणी करावी. पोलीस यंत्रणेवरील ताण लक्षात घेता, अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवावा, ही नम्र विनंती!”

हेह वाचा – US Israel Iran War: ‘नुकसानभरपाई द्या, मगच…’; युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या ‘तीन’ अटी 

राहुल नार्वेकरांच्या या मागणीमुळे विधानभवनाचे कामकाज आज स्थगित होणार का? तसेच एक दिवस वाढवून मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version