मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमधून ४१३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यात ३७७१ पुरुष, ३६३ महिला आणि दोन इतर उमेदवार आहेत. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लढवत असलेल्या उमेदवारांची यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.