मुंबई : सकाळच्या सत्रात महाराष्ट्रापेक्षा झारखंडमध्ये दुप्पट मतदान झाले. महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले. तर झारखंडमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत १२.७१ टक्के मतदान झाले. देशातील प्रगत राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्याप दोन आकडी मतदान झालेले नाही. या उलट झारखंडमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत दुप्पट मतदान झाले आहे.
महाराष्ट्रात सकाळी ९ वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान ?
अहमदनगर – ५.९१
अकोला – ६.०८
अमरावती – ६.०६
औरंगाबाद – ७.०५
बीड – ६.८८
भंडारा – ६.२१
बुलढाणा – ६.१६
चंद्रपूर – ८.०५
धुळे – ६.७९
गडचिरोली – १२.३३
गोंदिया – ७.९४
हिंगोली – ६.४५
जळगाव – ५.८५
जालना – ७.५१
कोल्हापूर – ७.३८
लातूर – ५.९१
मुंबई शहर – ६.२५
मुंबई उपनगर – ७.८८
नागपूर – ६.८६
नांदेड – ५.४२
नंदुरबार – ७.७६
नाशिक – ६.८९
उस्मानाबाद – ४.८५
पालघर – ७.३०
परभणी – ६.५९
पुणे – ५.५३
रायगड – ७.५५
रत्नागिरी – ९.३०
सांगली – ६.१४
सातारा – ५.१४
सिंधुदुर्ग – ८.६१
सोलापूर – ५.०७
ठाणे – ६.६६
वर्धा – ५.९३
वाशिम – ५.३३
यवतमाळ – ७.१७
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.