महाराष्ट्रात 63 टक्के मतदान

महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 63.02  टक्के मतदान झाले आहे.
महाराष्ट्रात 63 टक्के मतदान

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 63.02  टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी शनिवार 23 नोव्हेंबर रोजी होईल. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात आणि सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात झाले.

महाराष्ट्रात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी
अहमदनगर – 67.08
अकोला – 60.23
अमरावती – 65.57
औरंगाबाद – 64.13
बीड – 63.19
भंडारा – 65.88
बुलढाणा – 69.10
चंद्रपूर – 67.02
धुळे – 64.70
गडचिरोली – 72.15
गोंदिया – 66.06
हिंगोली – 71.05
जळगाव – 61.25
जालना – 72.30
कोल्हापूर – 75.55
लातूर – 66.91
मुंबई शहर – 51.27
मुंबई उपनगर – 55.10
नागपूर – 58.15
नांदेड – 57.25
नंदुरबार – 69.15
नाशिक – 65.72
उस्मानाबाद – 64.27
पालघर – 65.26
परभणी – 70.38
पुणे – 58.29
रायगड – 64.67
रत्नागिरी – 64.65
सांगली – 71.57
सातारा – 66.85
सिंधुदुर्ग – 66.30
सोलापूर – 66.72
ठाणे – 53.57
वर्धा – 68.30
वाशिम – 63.45
यवतमाळ – 69.02

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version