मराठा आरक्षण देण्यासाठी एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला – महादेव जानकर

मराठा आरक्षण देण्यासाठी एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला – महादेव जानकर

आजपर्यंत सत्तेत मराठा समाजाचे वर्चस्व होते, पण ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला अस वक्तव्य पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. अरण येथे सावता परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

काय म्हणाले जानकर?

नुकतेच मराठा समाजाला आरक्षण 13 टक्के आरक्षण मिळाले आहे. यामुळे फडणवीस सरकारचे सर्वत्र कौतुक झाले आहे.

पंशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनीही मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

आजपर्यंत सत्तेत मराठा समाजाचे वर्चस्व होते, पण ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला अस वक्तव्य पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे.

अरण येथे सावता परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version