जरांगेंपाठोपाठ हाके आणि वाघमारेंचे उपोषण स्थगित

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पाठोपाठ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी उपोषण स्थगित केले
जरांगेंपाठोपाठ हाके आणि वाघमारेंचे उपोषण स्थगित

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. तब्येतीचे कारण पुढे करत जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. यानंतर थोड्या वेळाने ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. याप्रसंगी बोलताना जरांगे मुख्यमंत्री झाले किंवा त्यांचा बाप मुख्यमंत्री झाला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणे अशक्य आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

  1. जरांगेंपाठोपाठ हाके आणि वाघमारेंचे उपोषण स्थगित
  2. मराठ्यांनंतर ओबीसींनीही उपोषण मागे घेतलं
  3. जरांगेंचा लढा गरजवंतांचा नव्हता – हाके
  4. ओबीसींवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करा – हाके
  5. जरांगे मुख्यमंत्री झाले किंवा त्यांचा बाप मुख्यमंत्री झाला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण अशक्य – हाके

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version