जगभरात कोरोना व्हायरसने मागील काही दिवसांपासून धूमाकुळ घातला आहे. या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच या कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत २५९ नागरिक मरण पावले आहेत. तर ११ हजार लोकांना या आजाराचं संसर्ग झाला आहे.
हा कोरोना व्हायरस नक्की काय आहे, तसंच त्याची लक्षण काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.