मुंबई : भाजपाच्या किरीट सोमैया यांनी एक व्हिडीओ करुन लँड जिहाद चालणार नाही असे सांगितले. अनधिकृत बांधकाम पाडलेच पाहिजे. बेकायदेशीररित्या भूखंड ताब्यात घेतले असतील तर सरकारी यंत्रणेने ते सोडवून घेतलेच पाहिजे, असे किरीट सोमैया म्हणाले. लँड जिहाद करणारे सरकारच्या कारवाईत अडथळे आणत असतील तर त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. लँड जिहादला उद्धव कारणीभूत आह, असेही किरीट सोमैया म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.