केदा आहेर नाराज

भाजपाने चांदवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे डॉ. राहुल आहेर यांचे नातलग असलेले केदा आहेर नाराज झाले आहेत.
केदा आहेर नाराज

चांदवड : भाजपाने चांदवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे डॉ. राहुल आहेर यांचे नातलग असलेले केदा आहेर नाराज झाले आहेत. नाराजी जाहीर करण्यासाठी ते भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. डॉ. राहुल आहेर यांनी काही दिवसांपूर्वी केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जाहीररित्या केली होती. पण भाजपाने डॉ. राहुल आहेर यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version