बेशिस्त कार्यकर्त्यावर जयंत पाटील चिडले

भाषणाच्या सुरूवातीलाच उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची मागणी केल्याने बेशिस्त कार्यकर्त्यावर जयंत पाटील  कार्यकर्त्यांवर चिडले
बेशिस्त कार्यकर्त्यावर जयंत पाटील चिडले

शिर्डी : अकोले विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची गर्दीतून एका कार्यकर्त्याने मागणी केली. भाषणाच्या सुरूवातीलाच उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची मागणी केल्याने बेशिस्त कार्यकर्त्यावर जयंत पाटील  कार्यकर्त्यांवर चिडले. त्यानंतर जयंत पाटील भाषण सोडून मागे फिरले.  अमित भांगरे , जिल्हाध्यक्ष संदिप वर्पे यांनी विनंती केल्यानंतर जयंत पाटलांनी भाषणास सुरूवात केली. मी येथे फक्त उमेदवाराची घोषणा करण्यासाठी आलो नाही. असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याच्या सूचना दिल्या.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version