पवारांकडून लिहून घ्या असे आव्हान मिळताच उपोषण आटोपले

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे शरद पवारांकडून लिहून घ्या असे फडणवीसांना आव्हान देताच जरांगे नरमले.
पवारांकडून लिहून घ्या असे आव्हान मिळताच उपोषण आटोपले

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर सरकारला पाठिंबा देऊ अशी भूमिका राशपने घेतली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आव्हान दिले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे शरद पवारांकडून लिहून घ्या. फडणवीस यांनी हे आव्हान देताच जरांगेंनी नरमाईचे धोरण घेतले. मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या जरांगेंनी तब्येतीचे कारण पुढे करुन उपोषण स्थगित केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version