आरोग्यासाठी अननस हे फळ फायदेशीर…

आरोग्यासाठी अननस हे फळ फायदेशीर…

मुंबई : अननस हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
अननमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच तुमची त्वचा ही तजेलदार आणि सुंदर राहते, एवढंच नाही तुमची पचन क्षमता सुधारतं, व्हिटामीन सी हिरड्यांना निरोगी ठेवतं.

अननसचे फायदे

१) अननसमध्ये विटामीन सी असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

२ अननसात विटामीन सी असल्यानं स्कीन इलास्टिसिटी वाढून त्वचा ही सुंदर बनते.

३) अननसमधील व्हिटॅमिन सी हिरड्यांना निरोगी ठेवते.

४) अननसामधील ब्रोमेलीन एंजाईमुळे डायझेशन सुधारते.

५) अननसमधील पोटॅशियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे काम करते.

६) अननस हे संधीवात सारख्या आजाराच्या वेदना कमी करते.

७) अननसमधील अॅटीऑक्सिंडेन्ट कॅन्सरची शक्यता कमी करून सेल्स हेल्दी ठेवतात.

८) सर्दी खोकल्याची शक्यता कमी करते, आणि कफ दूर करण्यासाही ते फायदेशीर आहे.

९) अननसमधील मॅग्निज हाडे आणि कनेक्टिंग टिश्यूज कमी करतात.

१०) अननसमधील अँटीऑक्सिडन्ट आणि विटामीन सी डोळ्यावर होणार वयाचा परिणाम कमी करतं.

११) अननसाचा ज्यूस, गळ्यातील खरखर कमी करते, सायनसमध्ये त्याचा फायदा होतो

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version