‘गुलाब जामुन की सब्जी’ खाल्ली का ? सोशल मीडियावर ट्रेन्ड

‘गुलाब जामुन की सब्जी’ खाल्ली का ? सोशल मीडियावर ट्रेन्ड

सध्या सोशल मीडियावर ‘गुलाब जामुन की सब्जी’ चे फोटो चांगलच व्हायरल झाले असून ट्विटरवर चांगलच ट्रेंड करत आहे. लोकं या आगळ्या वेगळ्या सब्जी म्हणजे भाजीबद्दल चर्चा करत असल्याचे समजते आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक क्रीमने भरलेली भाजी असून त्यात गोलाकार वस्तू  दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यावर गुलाबजाम की सब्जी असे टॅग लावला असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

नेमकं काय होत आहे व्हायरल ?

सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच गाजत आहे.

यामध्ये भारतीय गोड पदार्थ गुलाब जामबाबतीत भाष्य केल्याचे म्हटलं आहे.

गुलाब जाम की सब्जी असं लिहिले एक टॅग या डिशच्या बाजूला ठेवण्यात आले आहे.

माझा मानवतेवरून विश्वास हळू- हळू उडत असल्याचे फोटो काढणाऱ्याने म्हटलं आहे.

यावरून नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात शेअर करून टीका केली आहे.

ही एक राजस्थानी डीश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version