क्रितीचा ‘परम सुंदरी’ लूक पाहून चाहते झाले घायाळ

क्रितीचा ‘परम सुंदरी’ लूक पाहून चाहते झाले घायाळ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या ‘मिमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आली. क्रितीच्या या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे .नुकतेच क्रितीने एका खास फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

क्रितीने नुकतेच ब्रायडल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.क्रितीच्या या फोटोमधील मेक-अप आणि ज्वेलरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे .

मनीष मल्होत्रा यांच्या ‘नूरानियत’ या कलेक्शनमधील हा लेहेंगा आहे.लाल रंगाचा लेहेंगा, हातात बांगड्या आणि कपाळावर बिंदी अशा ब्रायडल लूकमधील क्रितीच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

क्रितीने शेअर केलेल्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version