महाराष्ट्रात आज सर्वत्र विधानसभा निवडणूकीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर मुंबईतील मतदार संघात उमेदवारांमध्ये अटितटीची लढत आज मुंबईत पहायला मिळणार आहे. पुढील उमेदवारांमध्ये ही लढत होणार असल्याची चर्चा आहे.
मतदार संघ उमेदवार पक्ष
१) वांद्रे पूर्व विश्वनाथ महाडेश्वर शिवसेना
झिशान सिद्धीकी काँग्रेस
तृप्ती सावंत अपक्ष
अखिलेश चित्रे मनसे
२) वांद्रे पश्चिम आशिष शेलार भाजप
आसिफ झकेरिया काँग्रेस
३) वर्सोवा डॉक्टर भारती लव्हेकर भाजप
बलदेव खोसा काँग्रेस
राजुल पटेल अपक्ष
संदेश देसाई मनसे
४) माहीम सदा सरवणकर शिवसेना
प्रवीण नाईक काँग्रेस
संदीप देशपांडे मनसे
५) वडाळा कालिदास कोळंबकर भाजप
शिवकुमार लाड काँग्रेस
आनंद प्रभू मनसे
६) भायखळा यामिनी जाधव शिवसेना
मधुकर चव्हाण काँग्रेस
गीता गवळी अभासे
वारिस पठाण एमआयएम
७) अणुशक्ती नगर तुकाराम काते शिवसेना
नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस
शाहनवाज शेख एमआयएम
विजय रावराणे मनसे
८) चांदिवली दिलीप लांडे शिवसेना
नसीम खान काँग्रेस
सुमीत भारस्कर मनसे
९) वरळी आदित्य ठाकरे शिवसेना
सुरेश माने अपक्ष
१०) मालाड रमेशसिंग ठाकूर भाजप
अस्लम शेख काँग्रेस
११) कुलाबा राहुल नार्वेकर भाजप
भाई जगताप काँग्रेस
१२) बोरिवली सुनील राणे भाजप
कुमार खिल्लारे काँग्रेस
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.