राज्यात आज सायंकाळनंतर कोरोनाचे ८ नवीन रुग्ण आढळून आले असून राज्यातील एकूण रुग्ण संख्या ९७ झाली आहे.आठ नवीन रुग्णांमध्ये मुंबई,कल्याण,ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मुंबईतील रुग्णाचा अबुधाबी येथील तर कल्याणच्या रुग्णाचा पेरू देशातील प्रवासाचा इतिहास आहे. #CoronaVirusUpdates — Rajesh Tope (@rajeshtope11) March 23, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.