सीमा भागात मराठी शिक्षक उपलब्ध असल्यास त्यांना प्राधान्याने नोकरीची संधी देणार. स्थानिकांनी मराठी नाटके सादर केल्यास राज्य शासन अर्थसहाय्य देणार. सीमावर्ती भागातील समस्यांबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रस्ताव सादर केल्यास प्रकरणनिहाय मार्ग काढणार- मंत्री @Subhash_Desai — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 3, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.