मुंबई : अमेरिकेत लवकरच राष्ट्रपतीपदाची निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प देखील मैदानात आहेत. आगामी निवडणुकीत आपण जिंकलो तर गुगलविरुद्ध खटला चालविण्याची मागणी करू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. गुगल कंपनी केवळ त्यांच्या बद्दलच ‘वाईट गोष्टी’ प्रसारीत करते, असा दावा त्यांनी केला आहे. ट्रम्प यांनी मागील २०१९ च्या निवडणुकीतही २०१९ गूगलसंदर्भात असाच दावा केला होता. अशी माहिती वॉशिंग्टन पोस्टने दिली आहे.
काय म्हणाले ट्म्प?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.