कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यात आता हा आकडा १०१ वर गेला आहे. कालच साताऱ्यात एक जण आढळला. नागपूरमध्ये पोलिस कडक संचारबंदी पाळण्यासाठी काम करत आहेत. मुंबईतही तशीच संचारबंदी दिसायला हवी.
– ना. @AjitPawarSpeaks #coronavirus pic.twitter.com/8aoraNsq5J — NCP (@NCPspeaks) March 24, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.