‘शरद पवार सहकाऱ्यांना फसवून मुख्यमंत्री झाले’

शरद पवार सहकाऱ्यांना फसवून मुख्यमंत्री झाले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘शरद पवार सहकाऱ्यांना फसवून मुख्यमंत्री झाले’

मुंबई : शरद पवार सहकाऱ्यांना फसवून मुख्यमंत्री झाले… त्यांनी आतापर्यंत एवढे पक्ष आणि नेत्यांच्या फोडाफोडीचे राजकारण केले आहे की देशात फोडाफोडीच्या राजकारणाची स्पर्धा घेतली तर तेच पहिले येतील. शरद पवारांवर सगळ्यात जास्त पक्ष फोडण्याचा विक्रम असून ते पक्ष फोडणारे महागुरू आहेत; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत दादरच्या प्रचारसभेत बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version