‘डॉ. तुषार राठोडांना तुम्ही आमदार करा, मी मंत्री करतो’

मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. तुषार राठोड यांना आमदार करुन पाठवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केले.
‘डॉ. तुषार राठोडांना तुम्ही आमदार करा, मी मंत्री करतो’

नांदेड : मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. तुषार राठोड यांना आमदार करुन पाठवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केले. डॉ. तुषार राठोडांना तुम्ही मोठं मताधिक्य देत आमदार करा, मी मंत्री करतो; असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांना दिले. राठोडांसाठी घेतलेल्या प्रचारसभेत फडणवीस यांनी हे आश्वासन दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version