दीनदयाळ नागरी बँकेसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये "दीनदयाळ पॅनलचे" सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले.
सर्व विजयी उमेदवारांचे आणि संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. — Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 3, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.