काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली. या यादीतून चार उमेदवार जाहीर करण्यात आले.
मुंबई : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली. या यादीतून चार उमेदवार जाहीर करण्यात आले. काँग्रेसने चौथ्या यादीतून १४, तिसऱ्या यादीतून १६, दुसऱ्या यादीतून २३ आणि पहिल्या यादीतून ४८ असे एकूण १०५ उमेदवार जाहीर केले. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसकडून राजेश भरत लाटकर आणि मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती या दोघांनीही निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे. यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसने पाचवी यादी जाहीर करताना काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार त्यांनी लाटकर यांची उमेदवारी मागे घेऊन मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार १०४ झाले आहेत.
पाचवी यादी
- अकोला पश्चिम – साजिद खान मन्नन खान
- कुलाबा – हीरा देवासी
- सोलापूर शहर – चेतन नरोटे
- कोल्हापूर उत्तर – मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती (राजेश भरत लाटकर यांच्या जागेवर)
चौथी यादी
- अमळनेर – डॉ. अनिल नाथू शिंदे
- उमरेड (एससी) – संजय नारायणराव मेश्राम
- आरमोरी (एसटी) – रामदास मसराम
- चंद्रपूर (एससी) – प्रवीण नानाजी पाडवेकर
- बल्लारपूर – संतोषसिंह चंदनसिंह रावत
- वरोरा – प्रवीण सुरेश काकडे
- नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
- औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे (मधुकर कृष्णराव देशमुख यांच्या जागेवर)
- नालासोपारा – संदीप पांडे
- अंधेरी पश्चिम – अशोक जाधव (सचिन सावंत यांच्या जागेवर)
- शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
- पुणे छावणी (एससी) – रमेश आनंदराव भागवे
- सोलापूर दक्षिण – दिलीप ब्रह्मदेव माने
- पंढरपूर – भागीरथ भालके
तिसरी यादी
- खामगाव – दलिपकुमार राणा
- मेळघाट – डॉ.हेमंत चिमोटे
- गडचिरोली – मनोहर पोरेती
- दिग्रस – माणिकराव ठाकरे
- नांदेड दक्षिण – मोहनराव अंबाडे
- देगलूर – निवृत्तीराव कांबळे
- मुखेड – हेमंतराव पाटील भेटमोगरेकर
- मालेगाव मध्य – एजाज बेग अजिज बेग
- चांदवड – शिरिषकुमार कोतवाल
- इगतपुरी – लकिभाऊ जाधव
- भिवंडी पश्चिम – दयानंद चोरघे
- अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
- वांद्रे पश्चिम – असिफ झकारिया
- तुळजापूर – कुलदीप कदम पाटील
- कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर
- सांगली – पृथ्वीराज पाटील
दुसरी यादी
- भुसावळ – डॉ. राजेश तुकाराम मानवतकर
- जळगाव (जामोद) – श्रीमती स्वाती संदिप वाकेकर
- अकोट – महेश गांगणे
- वर्धा – शेखर प्रमोदबाबू शेंडे
- सावनेर – अनुजा सुनील केदार
- नागपूर दक्षिण – गिरीष कृष्णराव पांडव
- कामठी – सुरेश यादवराव भोयार
- भंडारा – पूजा गणेश तावकर
- अर्जुनी मोरगाव – दिलीप वामन बनसोड
- आमगाव – राजकुमार लोटूजी पुरम
- राळेगाव – वसंत पुरके
- यवतमाळ – अनिल मंगुळकर
- अर्णी – जितेंद्र मोघे
- उमेरखेड – साहेबराव कांबळे
- जालना – कैलास गोरंट्याल
- औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
- वसई – विजय पाटील
- कांदिवली पूर्व – काळू बधेलिया
- चारकोप – यशवंत सिंह
- सायन कोळीवाडा – गणेश यादव
- श्रीरामपूर – हेमंग उगले
- निलंगा – अभयकुमार साळुंखे
- शिरोळ – गणपतराव पाटील
पहिली यादी
- अक्कलकुवा (एसटी) – अॅड. के. सी. पाडवी
- शहादा (एसटी) – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
- नंदूरबार (एसटी) – किरण दामोदर तडवी
- नवापूर (एसटी) – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंह नाईक
- साकरी (एसटी) – प्रवीण बापू चौरे
- धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
- रावेर – अॅड. धनंजय शिरिष चौधरी
- मलकापूर – राजेश पंडितराव एकडे
- चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
- रिसोड – अमित सुभाषराव झनक
- धामणगाव रेल्वे – प्रो. विरेंद्र वाल्मिकराव जगताप
- अमरावती – डॉ. सुनिल देशमुख
- तिवसा – अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
- अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
- देवळी – रणजीत प्रताप कांबळे
- नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल विनोदराव गुडधे
- नागपूर मध्य – बंटी बाबा शेळके
- नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
- नागपूर उत्तर (एससी) – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
- गोंदिया – गोपालदास शंकरलाल अग्रवाल
- राजुरा – सुभाष रामचंद्रराव धोटे
- ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
- चिमुर – सतीश मनोहरराव वारजूकर
- हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
- भोकर – तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
- नायगाव – मिनल निरंजन पाटील (खतगावकर)
- पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
- फुलंब्री – विलास केशवराव औताडे
- मीरा भायंदर – सय्यद मुझफ्फर हुसैन
- मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
- चांदीवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
- धारावी (एससी) – डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
- मुंबादेवी – अमिन अमिराली पटेल
- पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
- भोर – संग्राम अनंतराव थोपटे
- कसबा पेठ – रविंद्र हेमराज धंगेकर
- संगमनेर – विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- शिर्डी – श्रीमती. प्रभावती जे. घोगरे
- लातूर ग्रामीण – धिरज विलासराव देशमुख
- लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
- अक्कलकोट – सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे
- कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
- कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज संजय पाटील
- करवीर – राहुल पांडुरंग पाटील
- हातकणंगले (एससी) – राजू जयंतराव आवळे
- पलूस काडेगाव – डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
- जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत