काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

मुंबई : महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत २३ उमेदवारांचा समावेश आहे. याआधी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत ४८ उमेदवारांचा समावेश होता.
दुसरी यादी
- भुसावळ – राजेश मानवतकर
- जळगाव जामोद – स्वाती वाटेकर
- जालना – कैलास गोरंट्याल
- उमरखेड – साहेबराव कांबळे
- संभाजीनगर पूर्व – मधुकर देशमुख
- वसई – विजय पाटील
- चारकोप – यशवंत सिंह
- वर्धा – शेखर शेंडे
- सावनेर – अनुजा केदार
- अर्जुनी – दिलीप बनसोड
- राळेगाव – वसंत पुरके
- सायन कोळीवाडा – गणेश यादव
- आर्णी – जितेंद्र मोघे
- श्रीरामपूर – हेमंत ओघळे
- कांदिवली पूर्व – काळू पडलिया
- यवतमाळ – अनिल मांगुळकर
- कामठी – सुरेश भोयर
- आमगाव – राजकुमार पुरम
- भंडारा – पूजा ठावकर
- अकोट – महेश गंगणे
- नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
- निलंगा – अभयकुमार साळुंखे
- शिरोळ – गणपतराव पाटील
पहिली यादी
- अक्कलकुवा (एसटी) – अॅड. के. सी. पाडवी
- शहादा (एसटी) – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
- नंदूरबार (एसटी) – किरण दामोदर तडवी
- नवापूर (एसटी) – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंह नाईक
- साकरी (एसटी) – प्रवीण बापू चौरे
- धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
- रावेर – अॅड. धनंजय शिरिष चौधरी
- मलकापूर – राजेश पंडितराव एकडे
- चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
- रिसोड – अमित सुभाषराव झनक
- धामणगाव रेल्वे – प्रो. विरेंद्र वाल्मिकराव जगताप
- अमरावती – डॉ. सुनिल देशमुख
- तिवसा – अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
- अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
- देवळी – रणजीत प्रताप कांबळे
- नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल विनोदराव गुडधे
- नागपूर मध्य – बंटी बाबा शेळके
- नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
- नागपूर उत्तर (एससी) – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
- गोंदिया – गोपालदास शंकरलाल अग्रवाल
- राजुरा – सुभाष रामचंद्रराव धोटे
- ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
- चिमुर – सतीश मनोहरराव वारजूकर
- हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
- भोकर – तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
- नायगाव – मिनल निरंजन पाटील (खतगावकर)
- पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
- फुलंब्री – विलास केशवराव औताडे
- मीरा भायंदर – सय्यद मुझफ्फर हुसैन
- मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
- चांदीवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
- धारावी (एससी) – डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
- मुंबादेवी – अमिन अमिराली पटेल
- पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
- भोर – संग्राम अनंतराव थोपटे
- कसबा पेठ – रविंद्र हेमराज धंगेकर
- संगमनेर – विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- शिर्डी – श्रीमती. प्रभावती जे. घोगरे
- लातूर ग्रामीण – धिरज विलासराव देशमुख
- लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
- अक्कलकोट – सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे
- कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
- कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज संजय पाटील
- करवीर – राहुल पांडुरंग पाटील
- हातकणंगले (एससी) – राजू जयंतराव आवळे
- पलूस काडेगाव – डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
- जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत