काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

लोकसभा निवडणुकीचे टप्पे जसजसे पुढे सरकत आहेत काँग्रेस पक्षातला अंतर्गत कलह चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कोलकाता, २० मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचे टप्पे जसजसे पुढे सरकत आहेत काँग्रेस पक्षातला अंतर्गत कलह चव्हाट्यावर येऊ लागला आहे. अधीररंजन चौधरी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या दोघांच्या समर्थकांमधील वाद तीव्र होऊ लागला आहे. कोलकाता येथे अधीररंजन चौधरी यांच्या समर्थकांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रतिमेला काळे फासून त्यांचा संताप व्यक्त केला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version