चांदवड : चांदवडमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे बंडखोरीच्या तयारीत आहेत. भाजपाने डॉ. राहुल आहेर यांना चांदवडमधून उमेदवारी दिल्याने सलग दहा वर्ष पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या कुंभार्डे यांनी बंडाची तयारी केली आहे. ते अपक्ष म्हणून फॉर्म भरणार आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी ही घोषणा केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.