हॉकी संघाला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी

हॉकी संघाला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी

भारतीय हॉकी संघ रविवारी ब्रिटनविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. चार दशकांनंतर, तो ऑलिम्पिक उपांत्य फेरीत प्रवेश करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. ८ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन भारतीय संघाला त्याच्या गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची उत्तम संधी आहे. क्वार्टर फायनल सामना आज संध्याकाळी ५;३० पासून खेळला जाईल. भारत आणि ब्रिटन ऑलिम्पिकमध्ये ८ वेळा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही संघांनी ४-४ वेळा विजय मिळवला आहे. रँकिंग बघितले तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि यूके पाचव्या स्थानावर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version