नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपई सोरेन भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. चंपई सोरेन सध्या दिल्लीत आहेत. ते भाजपाच्या नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे. चंपई यांच्या गावातील कार्यालयातले झारखंड मुक्ती मोर्चाचे झेंडे आणि पक्षाच्या नावाची मुख्य पाटी हे सर्व हटवण्यात आले आहे. डागडुजीच्या कामासाठी झेंडे आणि पाटी हटवल्याचे कारण दिले जात आहे.
एक बात और, यह मेरा निजी संघर्ष है इसलिए इसमें पार्टी के किसी सदस्य को शामिल करने अथवा संगठन को किसी प्रकार की क्षति पहुंचाने का मेरा कोई इरादा नहीं है। जिस पार्टी को हमने अपने खून-पसीने से सींचा है, उसका नुकसान करने के बारे में तो कभी सोच भी नहीं सकते। लेकिन, हालात ऐसे बना दिए… — Champai Soren (@ChampaiSoren) August 18, 2024
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.