राज्यात जमावबंदी असली तरी सामाजिक भान लक्षात ठेवून रक्तदान सुरूच राहणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्स ठेवा. गर्दी करु नका. मात्र, वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्षात घेऊन रक्तदान सुरू राहिले पाहिजे. सर्वांनी रक्तदान करून रक्ताचा साठा करण्यास सहकार्य करा- ना. @rajeshtope11 #donateblood pic.twitter.com/w3UGr4oaGX — NCP (@NCPspeaks) March 23, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.