मा. गृहमंत्री साहेब…
पत्रास कारण की… अनेकदा आपल्याला आठवण करून दिली तरी संजयजी राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही..
विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण हेडमास्तर’ सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला? हेडमास्तर कुठे हरवले आहेत ? pic.twitter.com/8CTFiqAJpi — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 7, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.