तु नारी, तु घे भरारी
व्यापुन टाक क्षितिजे सारी! प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!#महिलादिवस #InternationalWomensDay pic.twitter.com/8as7iuos6V — Balasaheb Thorat (@bb_thorat) March 8, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.