मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक तर भाजपाने महाराष्ट्रातील आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली. भाजपाने 125, शिवसेनेने 55 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जागांवर विजय मिळवला. सध्या भाजपा सात, शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. महायुतीने आतापर्यंत 230 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी मिळवली आहे.
भाजपाचे विजयी उमेदवार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.