आरक्षणविरोधी राहुलना सहन करणार नाही

&quotकाँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे, जवाहरलाल नेहरूंपासून ते राहुल गांधीपर्यंत. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसतं, OBC आरक्षणालाही विरोध! मतांसाठी अमेरिकेत चुकीचं वक्तव्य केलं, आता तोंड कसं दाखवणार?&quot
आरक्षणविरोधी राहुलना सहन करणार नाही
jai maharashtranews

मुंबई : – केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर कडक टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, 'काँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे; जवाहरलाल नेहरूंपासून राहुल गांधीपर्यंत सर्वांनी आरक्षणविरोधी भूमिका घेतली आहे.' रिजिजूंच्या मते, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसते,' आणि काँग्रेसने ओबीसी आरक्षणालाही विरोध केला आहे. त्यांनी राहुल गांधींच्या अमेरिकेतल्या आरक्षणविरोधी चुकीच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले की, 'आता ते तोंड कसं दाखवणार?'  राहुल गांधींचं आरक्षणविरोधी वक्तव्य सहन केले जाणार नाही. असा इशाराच थेट केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी दिला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version