मुंबईत किमान तापमानात मोठी वाढ

मुंबईत किमान तापमानात मोठी वाढ

महाराष्ट्र राज्यातील तापमानात वाढ होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. मुंबईतील थंडी ओसरत असून किमान तापमानात वाढ होत आहे.
मुंबईत रविवार १२ जानेवारी, २०२३ च्या तुलनेत ७.६ अंशांनी तापमान वाढले आहे. मुंबईत रविवारी कमाल तापमान ३६ अंशांवर गेले होते. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, उकाड्यापासून वाचण्यासाठी पाण्याची बाटली आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version