‘नवी मुंबई मंडईत बांगलादेशींची घुसखोरी’

'नवी मुंबईतील एपीएमसीत म्हणजेच बाजार समितीत बांगलादेशींची घुसखोरी झाल्याचा माथाडी नेता नरेंद्र पाटील यांनी आरोप केला आहे.
‘नवी मुंबई मंडईत बांगलादेशींची घुसखोरी’

२५ सप्टेंबर, बुधवार, नवी मुंबई : 'नवी मुंबईतील एपीएमसीत म्हणजेच बाजार समितीत बांगलादेशींची घुसखोरी झाल्याचा माथाडी नेता नरेंद्र पाटील यांनी आरोप केला आहे. माथाडी कामगारांच्या मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी धक्कादायक आरोप केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version