पुण्यातील बेकर्स कंपनीला भीषण आग

पुण्यातील बेकर्स कंपनीला भीषण आग

पुण्याच्या विमान नगर भागातील बेकर्स कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून कुलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिकी समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

पुणाच्या विमान नगर परिसरातील बेकर्स कंपनीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

बेकर्स कपंनी ही जॉबच्या प्लेटिंग बनविण्याची कंपनी आहे.

या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीविहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version