Bhiwandi BJP Rada : भिवंडीत माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक; तणावपूर्ण परिस्थिती

भिवंडीत गटातील समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
Bhiwandi BJP Rada : भिवंडीत माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक; तणावपूर्ण परिस्थिती

भिवंडी : भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप आमदार महेश चौघुले आणि कोणार्क विकास आघाडी (केव्हीए) नेते आणि माजी महापौर विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून दगडफेकीचेही करण्यात आली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे शशिकांत बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सीपी झोन-२ शशिकांत बोराटे यांनी सांगितले की, “दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवले आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे”.

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांचा आज भाजप प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version