नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर सत्यजित तांबे यांनी शनिवारी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार परिषद घेत आपली सविस्तर भूमिका मांडली.
‘चुकीचे एबी फॉर्म पाठवले’ – सत्यजीत
‘नाशिकचे सांगून नागपूर, औरंगाबादचे एबी फॉर्म पाठवले’.
‘तांबेंना बदनाम करायला प्रदेश काँग्रेसचा कट’
‘निर्णय माझा तर वडिलांना उमेदवारी का?’ – सत्यजीत
‘बाळासाहेब थोरात नाराज’ – सत्यजीत
‘माझ्याविरोधातील कट थोरातांना नापसंत’ – सत्यजीत
‘भेट मागूनही पवार भेटले नाहीत’ – सत्यजीत
‘प्रदेश नेतृत्व राहुल गांधींच्या भूमिकेविरोधात’
‘मला माफी मागायला सांगितली आणि मविआने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला’.
‘तांबेंवरची कारवाई अन्यायकारक’
‘मला काँग्रेसबाहेर काढण्याचे हे षड्यंत्र’ – सत्यजीत
‘कायम अपक्ष म्हणून काम करणार’ – सत्यजीत
‘मी काँग्रेस सोडलेली नाही’ – सत्यजीत
‘राहुल गांधी ‘भारत जोडो’त असल्याने संपर्क झाला नाही’ – सत्यजीत
‘माझ्यावर फसवणुकीचे आरोप, मात्र माझीच फसवणूक’ – सत्यजीत
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.