अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये घसरण

अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये घसरण

अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये घसरण झाली असून अदानी समूहाला हिंडनबर्ग अहवालाचे धक्के बसले आहेत. हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूह अडचणीत सापडला आहे. अब्जाधिश गौतम अदानी यांना अजूनही अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाचे धक्के बसत आहे. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अडचणीत सापडलेल्या अदानी समूहाला शेअर बाजारातून आणखी एक धक्का बसल्याचे दिसत आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग लाल चिन्हात घसरले. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही अदानी समूहाचे बहुतांश शेअर्स घसरले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version